नवी दिल्ली : भारत व चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली असून पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत घुसखोरीचा डाव प्रयत्न हाणून पाडला.
मिळालेल्या माहितीनुसार, २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पँगाँग तलाव परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु, चिनी सैनिकांना भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

No comments:
Post a Comment